
कधी कधी आपणा जवळील cd/dvd वर क्र्याचेस पडतात आणि ती cd/dvd read होत नाही आणि त्यातील सगळा डाटा कायमचा नष्ट होऊन जातो पण घाबरू नका.
. मी तुमच्या साठी एक छानस सॉफ्टवेअर आणलं आहे ज्याच्या मदतीने आपण आपला तो महत्त्वाचा डाटा वाचवू शकता त्या साठी आपणाला हे सॉफ्टवेअर एक वरदानच ठरेल.
आणि हो सोबत power CD DVD Recovery full version साठी माला संपर्क करा .
Tags:
Computer Software