आज शब्द मुके झाले | मराठी कविता | breakup poem in marathi | sad prem kavita in marathi | विरह कविता मराठी | मराठी कविता प्रेमाच्या | breakup status marathi | diwali sad status | diwali sad poem
मन एकदम सुन्न तर होणारच जीव लावण इतक ते सोप नसत आणि लावलेला जीव एका क्षणात तोडन त्यावरून हि अवघड गोष्ट असते . पण कोण कोन्हाला सागणार खर प्रेम असेल तर ते जाणवेल नाही तर प्रेम केल काय संपवलं काय कसलाच फरक पडणार नाही .
मराठी कविता - आज शब्द मुके झाले.....
आज शब्द मुके झाले
आज शद्ब मुके झाले
डोळ्यांना अश्रुंचे ओझे झाले
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला
मीच मुर्ख
तुझ्या प्रेमाचे ओझे
गाढवा सारखे वाहिले..!!!
तू म्हंटली
ती माझी पूर्व दिशा
तुझ्या एका smile साठी
स्वतःचा पोपट कित्तेक दा केला
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला....!!!
तुझ्या साठी office ला
कित्तेंदा दांड्या मारल्या
बॉस ने माझ्या सह घरच्यांच्या हि
आरत्या केल्या
तरी हि तू बोललीस
त्या दिवसी तुज्या समोर हजर असायचो
तुझी वाट बघत चातका सारखा
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला....!!!
तुझा हक्काचा हा
मॉल मधला हमाल
तुझ्या मागे मागेच असायचा
कधी तू विचार केलास
माझ्या खिश्या मधल्या पैश्याचा
फक्त तू खुश असलीस ना
खूप खुशी व्हायची मनाला
तू नाकारलस
याचे दुःख नाही मला....!!!
चेहऱ्यावरी नेहमीच smile असो
कारण
या चेहऱ्यावर smile आणणारा जोकर
आता नसणार तुझ्या सोबतीला ......!
आज शब्द मुके झाले | मराठी कविता | breakup poem in marathi | sad prem kavita in marathi | विरह कविता मराठी | मराठी कविता प्रेमाच्या | breakup status marathi | diwali sad status | diwali sad poem | Abhay shejwal poetry