How to make money online for free, online paise kase kamwatatat , make money Secret websites to make mone|online money-making sites| Make money online from home
ऑनलाइन पैसे कमवण्याचा विचार आपण का करावा?
मित्रांनो ऑनलाइन पैसा कमवायचा म्हटलं की आपल्यासमोर खूप फसव्या वेबसाईट ची लिस्ट समोर राहते त्यामुळे आपण ऑनलाइन पैसा कमवायच्या भानगडीतच पडत नाही पण इंटरनेटच्या या दुनियेमध्ये खूप सारे लोक ऑनलाईन पैसे कमवत आहेत आणि येणारा काळजी ऑनलाइन जात आहे त्यामुळे आपण ऑनलाईन पैसे कसे कमवता येतील याचा विचार नक्कीच करायला हवा
ऑनलाइन पैसे कशाप्रकारे भेटतात?
आज मी आपणाला ज्या वेबसाईट बद्दल सांगणार आहे त्या वेबसाईट वरती वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे असतात ते सर्वे आपण भरून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो आता तुम्ही म्हणाल की सर्वे भरून पैसे कसे मिळतील? तर तुम्ही जे सर्वे भरता तो डेटा सर्वे करणारी वेबसाईट त्यांच्या ग्राहकांना पुरवते आणि ग्राहक त्या बदल्यात सर्वे वेबसाइट्स ना पैसे देतात त्यातूनच जे सर्वे भरतात त्यांना त्या पैशातला काही हिस्सा भेटतो .
कुठल्या वेबसाईट वर हे सर्वे भरून पैसे कमवता येतात ?
तर आज आपण अशाच एका वेबसाईट बद्दल बोलणार आहोत त्या website च नाव आहे https://ysense.com/
वरील लिंक ला क्लिक केल्यावर अश्या प्रकारची वेबसाईट उघडेल यात आपणाला email Id आणि पासवर्ड जो तुम्हाला ठेवले योग्य वाटेल तो टाईप करून join Now वर क्लीक करायचं आहे.
इथे तुम्ही कोण कोणत्या प्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकता ?
२) पोल भरून
३) मला तर सगळ्यात ज्यास्त आवडला Affiliate program
मी या बद्दल youtube आणि बरेच ठिकाणी बघितलं आणि तेंव्हा मला यकीन झाल म्हणून तुमच्या सोबत या गोष्टीची चर्चा करत आहे . आपल्या कडे खूपसा खाली वेळ असेल तर तो वेळ instagram, youtube मध्ये वाया घालवण्या पेक्षा ऑनलाई पैसे कमवायला काय हरकत आहे .
पैसे कश्या प्रकारे इथून काढता येतात किंव्हा बँकेत ट्रान्स्फर करता येतात ?
Cashout बटन वर क्लिक केल कि खालील पेज उघडत यात बरेच पर्याय आहेत.पैसे तुमच्या बँकेत
ट्रान्स्फर करण्या साठी तुम्हाला paypal account उघडव लागेल ते हि फ्री आहे . नाही तर तुम्ही ते पैसे flipkart, amezon, bookmyshow मध्ये हि उपयोगात आणू शकता . चला तर मग खालील लिंक ला क्लिक करून पैसे कमवन चालू करूयात .
https://ysense.com/ ( या लिंक वर क्लिक करून जॉईन करा )