marathi kavita aathvan | मराठी कविता आठवण |aathavan marathi kavita

marathi poem on athavani |  marathi kavita aathvan | aathavan marathi kavita | aathvan shayariआठवण बनवल्या जात नसतात बन त्या बनतात आणि मेंदू च्या हार्डडीस्क मध्ये कायमच्या स्टोर होतात .
पण कुणी त्या आठवणी बनाव म्हणून पण कायम झुरत असत ...पण समोरची वेक्ती अस वागत असते कि तिला नात्याचं जस की  काही घेण देन नाही आहे .. अस का होत असेल ? प्रश्न अनेक असतात पण उत्तर एका हि प्रश्नच भेटत नाही तेंव्हा जीव बहुतेकदा कासावीस होतो..म्हणूनच हि मराठी कविता आठवण ..

मराठी कविता आठवण | aathavan marathi | marathi poem aathvan |
marathi kavita | marathi prem aathvan kavita marathi kavita | marathi poem |


हळुवार येते,थोडं थांबून जाते 
क्षण क्षणात गुंतून जातो क्षण भर  
मन भर फिरतो मीच माझ्या नकळत 
आठवणींचा पाठलाग करत .......

थोडं हसतो ,थोडं रुसतो 
प्रत्येक आठवण पुन्हा जगून बघतो 
मग सुरु होतो खेळ , भर भर संपून जाते वेळ
पण मनातलं वादळ ..उडवत राहत आठवणींची माती 
 काश असते आठवणींच्या प्रोग्रॅम मध्ये मॉडिफिकेशन key
 
पण ,
तू असशील , तू नसशील 
आठवणीत माझ्या..
तशी एक गोड आठवण अणखी बनु तर दे 
कधी तरी आठवणीत नक्की शोधेल तुला
पण मन आता ..एक.. सांगत असत मला 
अभय आठवणीत शोधण्याची सवय आता 
सोडून दे ..आता सोडून दे ....!!!

अभय शेजवळ 
8/12/2019
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने