आपणाला जर गणित आसलेल काही टाईप करायचं असेल जस..वर्गमूळ , वर्ग,इतर गणिती आकडेमोडी असलेले गणित ....खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे तर ते आपण खूप सोप्या पद्धतीने टाईप करू शकता.
आपण गणिताचे पुस्तके बघत असाल तर याच सॉफ्टवेअर मदतीने त्या प्रकारची पुस्तके टाईप केली जातात चला तर ते छान से सॉफ्टवेअर साठी मला खाली comment box मध्ये comment करा किंव्हा व्हाट्स अँप message करा .
Tags:
Computer Software
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा