मित्रानो आपण नेहमीच मोबाईल ने फोटो click करत असतो आणि व्हिडीओ करून छान छान आठवणी जमा करत रहतो पण हे करताना मोबाईल मधील मेमरी कमी पडते आणि छान छान क्षण click करायचे तसेच राहून जातात पण आता नाही आज च्या या खाली दिलेल्या व्हिडिओ ला click करून शिका कि मोबाईल मधील मेमरी जर कमी कसेल तर तुम्ही त्या वर काय उपाय करू शकता.

Tags:
Mobile Tips and Tricks