मैत्री म्हंटल कि बालवाडी पासूनचे मित्र -मैत्रिणी आठवतात ज्या वेळेस "मित्र" हा शब्द तर आपल्याला माहित होता पण मैत्री म्हणजे हे काय हे कळायच्या पलीकडे होत .आज किती वर्ष झाली त्या मैत्रीची सर कुठेच नाही आणि येणार पण नाही .या मैत्री दिनी त्या मैत्रीला सलाम ज्या मैत्रीने माझ्या आयुष्याची छान सुरवात करून दिली.
मैत्री म्हणजे काय
दुधावरची साय
भेट नसली कि मनाला कसा काय
ज्यास्त तापवली तर जिभेला हाय हाय
दुधावरची साय
भेट नसली कि मनाला कसा काय
ज्यास्त तापवली तर जिभेला हाय हाय
मैत्री म्हणजे सगळ नीळ आकाश
ज्यात आटी -तटी असल्या तरी
अजून हि आहे त्या मैत्रीची आस
भेट पुन्हा मझ्या जुन्या मित्रा
आठवणीत घेयू मैत्रीचा शोध पुन्हा .
अभय शेजवळ (१-८-२०२१)
Related Topics
मैत्री दिनाच्या सुभेच्छा | Happy Friendship Day 2021| Happy Friendship Day quotes |Happy Friendship Day
Tags:
Marathi kavita
Thanks for the information about the details
उत्तर द्याहटवाFriendship Day 2022 Date in India Calendar