मराठी कविता - ती | sad marathi kavita |sad marathi kavita on love | विरह कविता मराठी

 मराठी कविता - ती , | sad marathi kavita |sad marathi kavita on love | प्रेम कविता मराठी डाउनलोड | हृदयस्पर्शी कविता | मराठी कविता प्रेमाच्या | विरह कविता मराठी | मराठी कविता प्रेमाच्या आठवणी | marathi kavita prem sadमराठी कविता - ती..!!!


आज ती भेटली होती किती दिवसांनी
पक्की गृहिणी वाटत होती
ती भेभान हसणारी..बिनधास्त राहणारी
काय माहित कुठे हरवली ती ..

... समोर येताच छान सी थोडक्यात हसली
म्हणलो चाल तुझी आवडती कॉफी घेऊ
तर म्हणली ती "मी तर आता कॉफी केंव्हाची सोडली
कारण विचारल तर म्हणली
यांना एलर्गी आहे ना कॉफी च्या सुगंधाची

म्हणलो..काय आता तुझ्या कादाब्रीच्या छंदच काय झाल
खुपश्या कादंबऱ्या वाचल्या अशील ...
हसली पुन्ना एकदा...नाही आता वेळच नाही
घरातली काम...पुन्हा हे कडक आहेत फार
प्रत्येक गोष्ट यांना वेवेळेवर हवी
आणि एक मुलगी आहे छोटीसी...

मला हि हसू आल
ती... ती.. आणि तीच असच काल पर्यत होत ते सार
पण आज सखी माझी
अर्पण आहे इतरांसाठी

थोडक्यात बोलून म्हणली
चल भेटू पुन्हा असच अचानक कधी
लवकर जाव लागल घरी
नाही तर खूप बोलतील सासूबाई....!!!!!

चिंतातूर चेहऱ्यावर
थोडीसी smile आली
मनाला कुठे तरी रुतलं काही
ती अशी नव्हतीच कधी
वेळच अशी ती दुर्दैवी होती
तरी तेंव्हा ती...म्हणली होती
अभय वेळ शेवटची हि
उद्या मी असेल कुणाची तरी
आणि ती सरळ पुढे गेली
मी बघत राहिलो तिला पाठमोरी..!!!

 मराठी कविता - ती , | sad marathi kavita |sad marathi kavita on love | प्रेम कविता मराठी डाउनलोड | हृदयस्पर्शी कविता | मराठी कविता प्रेमाच्या | विरह कविता मराठी | मराठी कविता प्रेमाच्या आठवणी | marathi kavita prem sad

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने