marathi kavita tu bhetshil tenvha | love poem marathi | मराठी प्रेम कविता | प्रेमावर मराठी कविता

     अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita tu bhetshil tenvha | मराठी प्रेम कविता  | प्रेमावर मराठी कविता | love poem marathi |

अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita tu bhetshil tenvha | मराठी प्रेम कविता  | प्रेमावर मराठी कविता | love poem marathi | तू भेटशील तेंव्हा.......


हळवे आहे रे मन माझे

ते तुला पाहून हळहळेल

ओठातील शब्द माझे डोळ्यातून ओरघळेल

आसवांचा बांद सावरून मिठी मारावीशी वाटेल

आनंद भिडले गगनाला कवेत घेशील जेंव्हा....

तू भेटशील तेंव्हा.......


प्रेमवेडी मी सख्या रे 

तुझ्या भेटीने बवरेल

तुला पाहुनी थोडी लाजेल

नयनी पाहिलेले स्वप्न वास्तवात जेंव्हा सजेल

खांद्यावर तुझ्या अलगद विसावेल जेंव्हा.....

तू भेटशील तेंव्हा.......


शब्द ही पडतील कमी 

उत्सुकता वाढेल मनी

आतुरता तुला  माझी दिसेल नयनी

अलगद हात माझा हाती घेशील जेव्हा.....

तू भेटशील तेंव्हा.......

                  -   अर्चना बागुल गायकवाड 

     अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita tu bhetshil tenvha | मराठी प्रेम कविता  | प्रेमावर मराठी कविता | love poem marathi |

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने