आपणाजवळ जर Nokia कंपनीचा मल्टीमेडिया मोबाईल असेल तर त्या मोबाईल द्वारे आपण आपल्या संगणकास इंटरनेट कनेक्शन जोडू शकता. असे नाही कि नोकियाचाच मोबाईल या कमी येतो जवळपास सगळ्याच मल्टीमेडिया मोबाईल द्वारे आपण इंटरनेट संगणकास जोडू शकता. पण त्यासाठी आपणाला त्या त्या मोबाईलचे सॉफ्टवेअर ची गरज असते. आज मी आपणाला Nokia मोबाईल द्वारे संगणकस इंटरनेट कसे जोडायचे ते सांगणार आहे.
१) प्रथम Software download करून घ्या.ते तुमच्या संगणकात इन्स्टॉल करा.
२) इन्स्टॉल पूर्ण झाल्यावर तुमचा Nokia मोबाईल डाटा केबल द्वारे संगणकास जोडा.
ते अश्या प्रकारे दिसेल
३) डाटा केबल द्वारे तुमचा Nokia मोबाईल संगणकास जोडल्या नंतर खाली तुमचा मोबाईल क्रमांक दिसू लागेल जसा इथे दिसतोय (Nokia5200).
4) (Nokia5200) या वरच उजवी क्किक करा. options for .........( तुमचा मोबाईल क्रमांक असेल ) त्यावर क्किक करा.
५) अश्या प्रकारची खिडकी उघडेल. यात connect to internet या पर्यायावर क्किक करा.
६) ते अश्या प्रकारे दिसेल. मी टाटा डोकोमो वापरतो म्हणून मी येथे
TATA.DOCOMO.INTERNET हे टाईप केले आहे . आपण जो मोबाईल ऑपरेटर वापरत असाल त्यानुसार हा पर्याय बदलतो.use this network operator या पर्यायाने आपण वापरत असलेल्या मोबाईल operator निवडा नाही तर use manual setting द्वारे खाली दिल्या प्रमाणे टाईप करा BSNL साठी टाईप करा bsnlnet , airtel साठी टाईप करा करा airtel.com.
७) या नंतर खाली ok बटनावर क्किक करा.
८) आता वरती दाखवल्या प्रमाणे connect now ला क्लिक करा. आणि काही सेकंदातच तुमचे इंटरनेट चालू होईल.
ekhadya mobile cha log (all) email acc la kasa baghta yeel
उत्तर द्याहटवाfor e.g. samsung dual sim b7...
उत्तर द्याहटवाhe sagal gupchup karata yayala hav pan
आपणाला नक्की म्हणायचं तरी काय??
उत्तर द्याहटवामला नक्कीच समजल नाही.