
आज मोबाईल चे युग आहे म्हणूनच मी हे छान से सॉफ्टवेअर आपणाला देत आहे आज काल आपली रिंगटोन चागल्यातचांगली असावी असे प्रत्येकाला वाटते पण असी रिंगटोन एक तर इंटरनेटवरून डाऊनलोड करावी लागते किंवा भरगोस पैसे देऊन मोबाईल ऑपरेटर कडून विकत घ्यावी लागते .
. आता मी देतोय आपल्याला अस एक सॉफ्टवेअर ज्याच्या उपयोगाने आपण आपल्याला हवी ती रिंगटोन एका क्षणात बनविता येईल .
आणि हो Big mp3 to small या पर्यायाने आपण mp3गाण्याची साईझ पण कमी करू शकता. त्यामुळे आपल्या मोबाईल मध्ये जास्तीत जास्त गाणे भरू शकाल.
Tags:
Mobile Tips and Tricks