आपल्या ब्लॉग मध्ये जर आपणाला खाली दाखवल्या प्रमाणे धावता पाळता titles menu टाकायचा असेल तर खाली विजेट कोड दिला आहे.
१) डाऊनलोड स्पीड वाढवा या रंगात आपले post titles आहे.
2)http://softwarefukat.blogspot.com/2011/03/internet-download-manager.html हि post titles ची url लिंकअसेल.
३) post titles डाऊनलोड स्पीड वाढवा दिली आहे हि आपण वापरू शकता जेंव्हा आपणाला आपले पोस्ट नवीन window मध्ये उघडावे असे वाटत असेल .
४) आणि खाली दिलेल्या दोन लिंक वापरा जेंव्हा आपणाला वाटत असेल कि आपले पोस्ट नवीन window त
उघडावे.
5) (#ffffff ) हा सफेद bgcolor color कोड आहे आपण http://html-color-codes.info या साईट वर जाऊन आपल्या ब्लॉगच्या bgcolor कलर नुसार बदलू शकता.
5) (#ffffff ) हा सफेद bgcolor color कोड आहे आपण http://html-color-codes.info या साईट वर जाऊन आपल्या ब्लॉगच्या bgcolor कलर नुसार बदलू शकता.
<marquee direction="up" scrollamount="2" bgcolor="#ffffff">
free Folder Lock (फोल्डर लॉक)
copyingचीस्पीड वाढवा
</marquee> |
धावता पळता titles menu तुमच्या ब्लॉग साठी | running tex widget for blogger free | Moving tital menu text for blogger
Tags:
Blogger Tips and Tricks