मोबाईल ऍप च्या मदतीने वाढदिवसचे शुभेच्छा पत्र बनवायला शिकूया

 मित्रानो आज च्या युगात शुभेच्छा देण्याचे प्रकार खूप बदलेले आहेत . पूर्वी आपण पोस्टाने शुभेच्छा पत्र पाठवायचो पण आज डिजिटल युगात ते मोबाईल वर आपल्या फोटो सह बनवता येत आणि आपण मित्राला व्हाट्स अँप किंव्हा फेसबुक ने पाठउ शकतो खूप सोपं आहे चला शिकूया .

ते कसे बनवायचे ते या व्हिडीओ मध्ये मधून तसे करायचा प्रयत्न करा काही मदत लागल्यास मी आपल्या मदतीसाठी आहेच .




Related Topics

मोबाईल ऍप  च्या मदतीने वाढदिवसचे शुभेच्छा पत्र  बनवायला शिकूया  |pixellab download |pixellab download | pixellab download for pc | pixellab download free pixellab download uptodown pixellab download ios

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने