इंस्टाग्राम व्हिडिओ मोबाईल मध्ये डाउनलोड करायला शिकूया

मित्रांनो आज मी आपल्या सांगणार आहे की इंस्टाग्राम व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करतात त्यासाठी कुठल्याही दुसऱ्या ॲप्स आपणाला गरज नाहीये फक्त एका वेबसाईटवर जाऊन आपल्याला तिथे इंस्टाग्राम ची कॉपी केलेली लिंक पेस्ट करायची आहे .


डाउनलोड बटन क्लिक करायचे आहे लगेच तुम्ही कॉपी केलेली व्हिडीओ तुमच्या मोबाईल च्या गॅलरीमध्ये सेव व्हायला सुरुवात होईल तर चला बघूया हे कसं करतात 




Related Topics

 इंस्टाग्राम व्हिडिओ मोबाईल मध्ये डाउनलोड करायला शिकूया |Download instagram video online | download instagram video iphone | डाउनलोड इंस्टाग्राम वीडियो

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने