तुम्ही मराठी ब्लॉग लिहायचा ठरवला असेल तर परिथिती खूप ताण आणणारी होते .त्या मुळेच आज मी तुम्हाला मराठी , हिंदी किंव्हा कुठल्या हि भाषेत फक्त बोलून आपो आप Marathi voice type कसं करायचं ते सांगणार आहे. या साठी तुम्हाला online marathi typing keyboard,marathi typing keyboard devanagari, marathi font,english to marathi type google software याची काश्याची हि आवशकता पडणार नाही.
तुम्ही असे खूप marathi online tools किंव्हा marathi typing software वापरले असतील पण त्यात खूप वेवस्तीत type होत नाही किंव्हा grammar mistakes खूप होतात .पण आज मी ज्या website बद्दल सांगणार आहे तिथे तुम्हाला grammar mistakes खूप कमी भेटतील आणि fast marathi type होईल. easy marathi typing किंव्हा hindi typing साठी हि एक खूप छान website आहे तुम्हाला कुठल्या हि marathi typing app किंव्हा marathi typing software ची गरज पडणार नाही.Hindi or Marathi online typing best website - https://dictation.io
चला तर मग आपण computer marathi typing किंव्हा mobile marathi typing किंव्हा marathi voice typing करणं शिकूया.
https://dictation.io हि marathi voice typing ची website तुमच्या computer मध्ये किंव्हा mobile मध्ये उघडेल आता तुम्हाला Launch dictation या button वर तुम्हाला click करायचं आहे जस हि तुम्ही click कराल तुमच्या कॉम्पुटरवर खाली दिल्या प्रमाणे एक वही (notebook ) उघडेल.
आता तुम्हाला तुमच्या computer मध्ये head phone connect करायचा आहे आणि त्याची mic setting ok असल्याची खात्री करून घ्याची आहे. उजवव्या बाजूंला तुम्हाला English ( United State ) दिसेल.त्या नंतर तुम्हाला तुमचा कॉम्पुटरवर mic वापरायची permission मागेल. त्याला Allow करा आणि तुम्ही आता जे MIC मध्ये बोलाल ते type होईल. हि easy marathi type किंव्हा marathi voice type पद्धत आवडली तर मला comment करायला विसरू नका काही अडचण आलीच तर मला Instagram वर संपर्क करा
Related Topics
मराठी-हिंदी लिहण्याची सोपी पद्धत | easy marathi type | marathi typing online| marathi voice type