किनारा मराठी कविता | kinara marathi काविता

 प्रत्येकाच्या आयुष्यात चढ -उतार हे येतच असतात ..खूप शी नाती आपण अशी बनवतो जी कधी ना कधी संपून जातात ..आणि आपण त्याच नात्यांच्या आठवणीत चागले क्षण वाया घालत असतो . बऱ्याच नाती या काही क्षणा पुरत्या बनत असतात . जश्या समुद्राच्या लाटा किनाऱ्याला कधी क्षणा पुरत्या भेतात आणि पुन्हा नव्या प्रवासाला निघून जातात . तसाच काही आपल्या आयुष्यात पण घडत असत त्यावर लिहिलेली कवीता किनारा .....


 

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने