ब्लॉगर मध्ये Template कसे टाकावे.?

Blogger theme काय असते ?| whats is the blogger theme?|

आपण आता पर्यंत blog कसा तयार करतात ते शिकलो आज आपण blogger च्या theme बद्दल शिकणार आहोत.
theme महणजे blog मधली design तुम्ही वेगेगले blog बघा तुम्हाला सगळे blog वेगवेगळ्या design ने बनवलेले दिसतील ते वेगवेगळे आहेत कारण त्यांची theme वेगवेगळी असते .

थीम फ्री असते कि विकत असते ? | Is theme free or paid ? |
बघा तुम्ही जेंव्हा जेंव्हा blogger मध्ये blog बनवता तेंव्हा काही template  म्हणजेच theme तुम्हाला फ्री भेटतात आणि तुम्ही google.com वर blogger free template नावाने search कराल तर खूप छान छान blogger template तुम्हाला free मध्ये भेटेल.पण free template मध्ये तुम्हाला support नाही भेटत .पण तुम्ही paid template विकत
घेतली तर तुम्हाला installation and editing साठी support भेटेल व design पण छान भेटेल .Related Topics

Template कसी change करतात ? | how to change template in blogger? |
how to add template in blogger |ब्लॉगर मध्ये Template कसे टाकावे.?  | how to change theme in blogger | how to upload theme in bloggerसॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने