भाग -६ इलेक्ट्रोप्लेटिंग लॅब आणि चंद्राप्पा

 

लॅब मध्ये केमिकल चा उग्र वास येत होता . वेगवेगळ्या  मोठ्या मोठ्या ड्रम मध्ये वेगवेगळे केमिकल आणि त्या मध्ये मेटलचे पार्ट ठेवलेले होते. आत जायचंच्या आधी  चंद्रप्पा ने कश्याला ही हात न  लावण्याची  सूचना केलेली होतीच  .

तसेच तिथे भिंतीवर मोठ्या मोठ्या पोस्टर वर चित्रासह अश्या सूचना लिहलेल्या होत्या . लॅब मधला उग्र वास हा खूप असहनिय होता .मध्ये जाताच गीता ने मला मास्क लावायला बद्दल खुणवल. कोरोना काळातल्या  मास्क चा आणखी एक उपयोग इथे हि बरेच लोक करताना दिसत होते . साधारण ८-१२ मानस या लॅब मध्ये काम करत होती . हातात ग्लोज पायात गुढग्या पर्यंत असलेले शूज अंगात अँप्रोन आणि डोक्यातचेहऱ्यावर ग्लास असलेली कापडी टोपी त्यांनी घातलेली होती.
                         चंद्रप्पा आम्हाला  सुरवातीपासून कशी कशी केमिकल रिअँक्शन होते ते त्यांच्या तमिळ इंग्लिश टोन मध्ये समजून सगात होते.मी ही वेवस्तित समजून घेत होतो . मेकॅनिकल इंजिनीअरिंग केल्या मुळे या गोष्टींचा थोडा फार अभ्यास माझा होताच पण कधी या गोष्टीचा संबंध आला नव्हता . गीता ही मध्ये मध्ये कोणत्या गोष्टी सेल्स साठी महत्वाच्या आहेत ते सागत होती . पण मी मुद्दाम गीता च्या  बोलण्या कडे अस खास  लक्ष देत नव्हतो आणि तिने सागीतालेल्या गोष्टीना गंभीरतेने घेत नव्हतो. चाद्राप्पा सगायला लागले की खूप बारीक लक्ष देऊन समजून घ्यायचो. त्यांना ...अच्छा ...हा ...yes असे रेप्लाय द्यायचो . पण गीता ला इग्नोर केल्या सारख करायचो आणि अस एकदा नाही खूप दा झाल होत. माझ्या अश्या वागण्याने ती थोडी वैतागलेली वाटली खरी.आणि ते बघून  मला मनोमन खूप ख़ुशी च्या उकळ्या यायच्या . ती काही सागायला लागली. Abhay this process when customer.. मी मध्येच चांद्रप्पा ला विचारायचो .काहीतरी process बद्दल सिम्पल गोष्ट किंव्हा वेगळं काही विचारायचो .. छंद्रप्पा लगेच त्याबद्दल सांगायला  लागायचे तीच ते बोलण तसेच मध्ये दुर्लक्षित रहायुन जायचं ..मी मनोमन हसायचो आणि म्हणायचो  ....आता कसं वाटतंय ?

  बऱ्याच गोष्टी समजून घेत होतो थोड्या समजायला अवघड जात होत्या पण थोड थोड समजत ही होत . सगळ्यात ज्यास्त तर मी मनोमन खूप खुसी इन्जोय करत होतो फक्त ती ख़ुशी मला सरळ चेहयावर वेक्त करता येत नव्हती .

So abhay, i hope you understand this manufacturing process? चद्र्प्पाने शेवटची प्रोसेस समजुन सगितल्यावर विचारलं ते हि थोड अकडत ?.

Yes sir , I think you are just genius , Thank You Very much for such most important Information अस  म्हणून मी त्यांना ही थोड खुश करून टाकलं. कारण त्यांच्या मुळे खर तर मला बदला घ्यायचा चांस मिळाला होता . मी हे म्हणत नाही तोच गीता म्हणाली " Abhay this process is dependents upon customer ...ती  पुढे काही सगणारच तोच मी चंद्रप्पात लां विचारलं How old are you sir ? & from how many years are you working here?  खर तर मला या गोष्टी मध्ये ज्यास्त इंटरेस्ट नव्हता ,पण गीताच बोलन मधेच थांबयुन तिला इग्नोर करायचा कुठला हि चान्स मला सोडायचा नव्हता.

चंद्रप्पानी आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये मिष्यांवरून हात फिरवत छानशी मंद स्मिल केली. बऱ्याचदा काय होत कंपनी मध्ये सगळे आप आपल्याला शहाणे समजत असतात आणि दुसऱ्यांना काही येतच नाही काही समजत नाही  ,काही काम करत नाही तरी ते इतकं पगार घेतात  हा खूप मोठा गहन विषय प्रत्येक कंपनीत घर घर कि कहाणी सारखा असतो. तेंव्हा बाहेरून आलेल्या एखाद्या वेक्तीने त्यांच्या नॉलेज करून त्यांच्या कामावरून जरा प्रशंसा केली ना .. तो माणूस मेना सारखा वितळून जातो .सेल्स करियर मध्ये आमचं हे एक महत्वाचं हतियार असत. त्याचा उपयोग सेल्स मधली बरीच लोक करतात.

हतियारचा असर होताना मला दिसला  ..चंद्राप्पा चा चेहरा जरा भावनिक होत चमकला . पण त्यांनी लगेच मला उलट प्रश्न केला.

Abhay, how you know I am here from such long time?  कदाचित त्यांना वाटल असाव त्यांच्या बद्दल आधी मला कुणी काही सागितलं  असाव . पण मी पण पक्का सेल्स पर्सन होतो.

sir your  confidence about knowledge  tells everything ?  मी म्हणालो.

मग मात्र त्यांनी त्यांच्या बद्दल सागायला केल्या सारख मला वाटल..तोच  ते म्हणाले .

Abhay you are perfect sales person..  माझ्या कडे बघत जरा स्मित हसत मला ..वाटल सेल्स हतियार माझ्यावरच उलट पडतो  कि काय ?

how ? मी परत प्रश्न केला .

you can easily understand the quality of  peoples ... उफ्फ.. माझी प्रशंसा ते हि गीता समोर. मी तिच्या कडे नजर टाकली . तिचा रागाचा परा मला आणखी वर चढताना दिसत होता .

 I am Here from last 12 years  , I have completed many complicated projects for our organization . त्यांच्या डोळ्यात त्यांनी कंपनी साठी केलेल्या गोष्टींचा अभिमान मला स्पष्ट दिसत होता, आणि चेहऱ्यावील भाव थोडे इमोशनल झाले होते. मला ही त्यांच्या कडे बघून थोड  इमोशनल फील झालं . स्वभावाने मी कसा ही आलो तरी शेवटी मी भावनांचा  खूप आदर करतो .माझ्या मते भावना समजून घेन हे प्रत्येकालाच जमत अस नाही आणि ज्याला जमल त्याच्या मनाची श्रीमंती खूप मोठी असते ..जरी त्यंच्या खिश्यात पैशांचा खुळखुळाट नसला .

गीता पुढे मी त्यांच्या कार्याचा  गौरव करत राहिलो  मात्र आमच्या शेजारी उभ्या असलेल्या एका मुलीच्याच्या नकावरचा  रागाचा पारा उच्चतम सीमा गाठत राहिला . मी तिच्या कोणत्याच बोलण्या कडे लक्ष दिलं नसल्यानं आता तिने मला काही सांगण ही बंद केलं होत. ती एक हात कमरेवर ठेयून उभी होती. तेवढ्यात दुपारचे १ वाजल्याचा आवाज आला , दुपारी १ ते २ मध्ये कंपनीत जेवण्याची वेळ असते.

चद्रप्पा मला म्हणाले  What is u r launch plan ? मी गीता कडे पाहिलं . तिचा राग आजुन ही शांत झालेला नव्हता. ती जर वाघ असती तर एव्हाना लंच टाईम मध्ये तिने मला खाऊन टाकलं असत इतका वैताग मी तर नक्कीच  तिला न बोलता हि दिला असणार याची मला खात्री होती .

तिने रागातच माझ्या कडे बघत Let’s do lunch अस म्हंटल आणि आम्ही तिघे कॅन्टीनच्या दिशेने निघालो  पण सकाळ सारखं माझ तिच्या सोबत चालन आणि आताच्या चालण्यात खूप फरक होता आता ती माझ्या  पुढे चालत होती आणि  मी तिच्या दोन पावलं मागे.......

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने