attitude poem in marathi | मराठी कविता अँटीट्युड | attitude poetry | attitude poetry in marathi

 friendship poem in marathi |maitri poem in marathi|मित्रासाठी कविता | heart touching poem on friendship in hindi| dosti poem in marathi | attitude in poem examples| sad friendship shayari in

आपण आता  साद्या सोप्या आयुष्याला   Life is race करून टाकलाय सगळे एकमेकांशी स्पर्धा करून धावता आहेत . फक्त जिंकायचं हेच आपल्याला माहित आहे ..पण कस जिंकायचं हे मात्र आपण कधीच कुणाच एकून घेत नाही. किंव्हा आपणच स्वताला खूप शहाणे समजतो . आणि फक्त धावत असतो आयुष्यात जितक वेगाने धावता येतील तितक्या वेगाने .

पण खरच अश्या धावण्याला काही अर्थ आहे का ?  कश्या साठी धावता आहात तर बऱ्याच जनानां काहीच सागता येणार नाही . काही सांगतील  सुखा साठी काही सागातील कुणाला हरवायचं आहे म्हणून तर काही संगतील तो धावतोय म्हणून मी पण धावतोय .

आयुष्यात नक्की धावायचं पण एक उद्धेश आणि मार्गाचा google map घेयून . नाही तर हे अस माझ्या सारख होयून जाईल .




अँटीट्युड

किती दिवस झालेत

जुने तुझे ते मित्र भेटलेच नाहीत

अँटीट्युड नावाच्या मुखवट्याने

तुला आपुलकीचे काही क्षण जगू दिलेच नाहीत

सारखा पाळतो आहेस पैश्याच्या मागे

पण ज्याच्या साठी कमवतो आहेस ते तुझ्या संगे राहिलेच नाही

चार शब्द बोलावेत कुणाशी अपुलकीने

कुण्याच्या खांद्यावर ठेवून माथा

सांगाव्यात सुख दुःखाच्या कथा अस कुणी आता उरलच नाही

मी खूप पुढे आलोय...

इर्ष्या म्हणा कि कॉम्पिटीशन

खूप पुढे जायचं होत..आणि सुटत गेला एक एक जन

विचलित झाल मन पण नाही सुचल शहाणपण

खूप पुढे गेलो वळून पाहील तर एकटाच होतो मी

क्षणभर आनंदलो हि....पण ती एकटेपणाची सल बोचत होती

आनंदवाटायला..ती मित्रमंडळी. खूपखूप आठवली

डोळ्यातल्या दोन थेंबांनी माती भिजवली

आता एकटाच ..रडतोय बघतोय वाट येतं का कुणी

पण कुणी येतच नाही

आता कळून चुकलय कुणी येथे येणार नाही कधी हि

खूप केली मी घाई कदाचित वाटच चुकली.....!!!


अभय शेजवळ

 friendship poem in marathi |maitri poem in marathi|मित्रासाठी कविता | heart touching poem on friendship in hindi| dosti poem in marathi | attitude in poem examples| sad friendship shayari in |Heart touching friendship quotes in marathi | abhay shejwal 

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने