अभय विसरलास वाटत | मराठी कविता | breakup poem in marathi | sad prem kavita in marathi |

 अभय विसरलास वाटत | मराठी कविता | breakup poem in marathi | sad prem kavita in marathi | विरह कविता मराठी | मराठी कविता प्रेमाच्या | breakup status marathi | diwali sad status |  diwali sad poem


ती भेटली अचानक त्या दीपावली च्या दिवशी खूप दिवसांनी माहेरला आली होती .. आमच्या प्रेम कहाणीचा टाकलाय THE END होयून वर्ष होत आल होत ...आणि ती दिसताच पुन्हा मन खूप भाऊक झाल होत . पण ती दिवाळी आज हि तसीच डोळ्या पुढे आहे आणि तिने दिलेली ती अनोखी  दिवाळी भेट .हि ...



अभय विसरलास वाटत..!!!!!


ती आज किती दिवसांनी दिसली
पाहून थोडीसी हसली
मग जवळ येऊन बसली
आणि म्हणाली
अभय विसरलास वाटत..........................!!

ती संध्याकाळ
ते वडाच झाड
ते तुझ वाट पाहण्
माझ नेहमीच उशिरा येन
विसरलास वाटत..........................!!

माझ्या साठी तू ते गुलाबाची फुल घेऊन यायाच
मी म्हणायचे खर्च कश्याला उगाच
तू फक्त हसायचास
एवढंच म्हणायचास
फुल भेट दिल्याने प्रेम वाढत
विसरलास वाटत..........................!!

तू कॉलेज मध्ये माझ्यासाठी भांडला होतास
तू समोरच्याला मारल खर
पण ज्यास्त मार तूच खाल्ला होतास
तुझ्या त्या जखमा माझ्या ओढणी ने मी पुसल्या होत्या
ती ओढणी आजून हि आहे आतल्या कपाटात
आठवण आली कि रडायला येत रे
खूप रडते मनात ल्या मनात
दुख पाचवतांना त्यांच्या साठी खुश रहाव लागत
माझ्यावर खूप करतात प्रेम ते हि
नशिबच शेवटी ते आपल्या हातात काय असत ????

कदाचित हि आपली शेवटची भेट
हि तु दिलेली सगळी गुलाबाची फुल
आणि हि तू दिलेली दिवाळीभेट
आज सगळच संपल
वेवेगळ्या आहेत आता वाटा जीवनाच्या
खूप खुस राहा
या दिवाळीच्या खूप खूप सुभेच्या...!!!!

 अभय विसरलास वाटत | मराठी कविता | breakup poem in marathi | sad prem kavita in marathi | विरह कविता मराठी | मराठी कविता प्रेमाच्या | breakup status marathi | diwali sad status |  diwali sad poem| abhay poetry 


सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने