Marathi kavita Mukhota | marathi kavita on life | marathi kavita prem | मराठी कविता मुखोटा

कुणी कुणावर अक्षरशः आंधळ्या सारख प्रेम करत असत ..कुणाला कुणी जीवापाड जपत असत ..समोरच्या आपल्या प्रिय वेक्तीच्या प्रक्तेक शब्द न विचार करता खरे मानणारे आपण  तेंव्हा  उध्वस्त होयून जातो जेंव्हा प्रिय वेक्तीच्या चेहऱ्यावरचा मुखोटा अलगत निसटून जातो आणि आपल्याला सत्याची जान होते .

पण यात तितकेच दोषी आपण पण असतो कारण आंधळ प्रेम करण हा पण एक मोठा अपराध आहे ..आणि ते आंधळ प्रेम केंव्हा आपल जीवन अंधकारमय करून जाते ...ते समजता समजता खूप वेळ निघून गेलेला असतो .

म्हणून प्राणप्रिय वेक्तीवर जीवापाड प्रेम करा फक्त ते प्रेम आंधळ असू नये..




 

Marathi kavita Mukhota | marathi kavita on life | marathi kavita prem

तू येशील आयुष्यात होशील ही खास

पण... होईल का? दोन जीव

एक श्वास......

अजुन ही तुझ्यात ती मला भेटलीच नाही

जिचा शोध मी रोज घेत असतो

कधी ती भेटल्या सारखी वाटते खरी

पण तो आनंद क्षणभंगुर ठरतो ..

कधी तरी कळू दे

मन दुखवतेस तू नकळत

आणि जर तुला त्याची पर्वा नसेल

तू घातलेला मुखोटा एक दिवस नक्कीच गळून पडेल.

मुखोटा तो कवडीमोल... पण तुझी ही किंमत कवडी मोल करेल.


अभय शेजवळ

२३-१-२०२०



Similler topics

marathi kavita on wife

marathi kaivita sangharsh

Abhay Shejwal poetry

marathi kavita on relationship





सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने