
मराठी कवीता स्वप्न
जिथं जीव लावला
तिथं जिवच गेला स्वपनातल्या कल्पना राखं हाऊन गेल्या
राख कपाळावर लाऊन
आज खूप रडव वाटतंय पाऊ सां सारखं
म्हणजे एकदाचे की अश्रू संपले तर पुन्हा येणार नाहीत
जेंव्हा कुणी आठवल आठवणीतले
चुकी काय होती राव
असा विश्वासघात झाला
नुकतीच ती गोड गोष्टीची सर्वात होती की अचानक शेवट झाला
ना जगता आल ना हसता आल वर्ष संपलं झुरता झुराता
हातात प्रेमाचं मड राहील
अशी कुणाची स्वप्न खरंच तुटू नये
खूप काळीज जलत
कारण एक एक स्वप्न लाख किमतीच असत
तोडणारा सॉरी म्हणुन जाईल सहज
पण स्वप्न तुटली ना... ती पुन्हा पुन्हा नाही बनत
आणि ती आठवली ना
डोळ्यात पाणी थांबता नाही थांबत
काय सजा देऊ त्याला
आणि सजा देऊन मिळतील का ती स्वप्न परत मला
आणि का खर्ची करू उरलेल आयुष्य.. देत बसू सजा
ठोकर लागल्यावर बघून चालावं म्हणतात माणसानं
पण मी तो दगडच उपटून फेकणार कायमचा
अगणित दुःख आहेत ज्याच्या असण्यान....
अभय शेजवळ
३-४-२०२१